vidya chavan

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची निवड

Vidyatai Chavan elected as NCP's women Maharashtra President :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

May 5, 2022, 01:34 PM IST

'चित्रा वाघ पुरुषांना ब्लॅकमेल करतात', विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप

राज्य महिला आयोग अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राष्ट्रवादी आणि भाजप महिला नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत

Oct 14, 2021, 04:40 PM IST
NCP Vidya Chavan And Congress Sachin Sawant On Anant Geete Reaction On Sharad Pawar PT7M13S

Video | Anant Geete | शिवसेना - एनसीपी युती ही फक्त सत्तेची तडजोड

NCP Vidya Chavan And Congress Sachin Sawant On Anant Geete Reaction On Sharad Pawar

Sep 21, 2021, 03:45 PM IST
Uttar Pradesh,Balia BJP MLA Surendra Sinh Controversial Statement On Hathras Rape Case Phono Reaction By Vidya Chavan And Chitra Wagh PT6M4S

बलिया | मुलींवर चांगले संस्कार केल्यास बलात्कार रोखू शकता - भाजप आमदार

बलिया | मुलींवर चांगले संस्कार केल्यास बलात्कार रोखू शकता - भाजप आमदार

Oct 4, 2020, 03:20 PM IST
Mumbai NCP MLA Vidya Chavan_s Daughter In Law First Reaction PT4M42S

मोठी बातमी | विद्या चव्हाणांच्या सूनेकडून कुटुंबावर गंभीर आरोप

मोठी बातमी | विद्या चव्हाणांच्या सूनेकडून कुटुंबावर गंभीर आरोप

Mar 3, 2020, 09:05 PM IST

दिराकडून माझा लैंगिक छळ, विद्या चव्हाणांच्या सुनेचा गंभीर आरोप

 विद्या चव्हाणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा टोला

Mar 3, 2020, 07:52 PM IST
My Daughter-In-Law Has Extra Marital Affair, Says Ncp Mla Vidya Chavan PT3M3S

मुंबई । नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले - विद्या चव्हाण

सोमवारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने एफआयआर दाखल केला होता. आज त्यावर विद्या चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले आहे. सूनेचे विवाह बाह्यसंबंध होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

Mar 3, 2020, 12:05 PM IST
 Wardha NCP Leader Vidya Chavan At Jan Akrosh Morcha PT2M28S

वर्धा | मुलींना स्वसंक्षणाचं शिक्षण देण्याची गरज - विद्या चव्हाण

वर्धा | मुलींना स्वसंक्षणाचं शिक्षण देण्याची गरज - विद्या चव्हाण

Feb 6, 2020, 04:30 PM IST
NCP Leader Vidya Chavan Meet Ajit Pawar PT1M31S

मुंबई | राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांनी घेतली अजित पवारांची भेट

मुंबई | राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांनी घेतली अजित पवारांची भेट

Nov 25, 2019, 07:35 PM IST

राम कदमांवर गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करु - राष्ट्रवादी

राम कदम यांच्याविरोधात महिला नेत्या आक्रमक

Sep 7, 2018, 12:36 PM IST

आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन : विद्या चव्हाण

  राम कदमांच्या माफीनाम्यानंतरही राजकीय पक्षांची आंदोलनं सुरुच आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल केला नाही तर आपण आत्मदहन करु, असा इशारा राष्ट्रवादीच्य प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिला आहे.  

Sep 6, 2018, 10:41 PM IST

मुंबई | छात्रभारतीच्या परिषदेला परवानगी नाकारली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 03:05 PM IST