पावसाळी अधिवेशन: हरसूल दंगलप्रकरणी विरोधकांचा विधानसभेत सभात्याग
पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. विरोधकांनी हरसूल दंगलप्रकरणी विधानसभेत सभात्याग केलाय.
Jul 17, 2015, 01:14 PM ISTनाशिकचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 05:34 PM ISTआमदार निवासच्या पुढेच सर्रास गुटखा विक्री - बच्चू कडू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 02:29 PM ISTमुंबई विकास आराखड्यावरुन भाजपचा शिवसेनेवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:30 PM ISTआमदारांचा टोलनाक्यावरील ओळखपत्राचा मुद्दा विधानसभेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2015, 09:42 AM ISTकेरळ विधानसभेत अभूतपूर्व राडा... हिंसक वळण
केरळ विधानसभेत अभूतपूर्व राडा... हिंसक वळण
Mar 13, 2015, 01:53 PM ISTविधान परिषदेच्या राजकारणावर खडसेंचं वर्चस्व
सरळ सोप्या वाटणाऱ्या विधानपरिषदमध्ये जोरदार राजकारणाचे रंग दिसून आले. भाजपाने एकीकडे घटक पक्षांना नमतं घ्यायला भाग पाडले. तर मुख्यमंत्रीपदाच्या दर्जाचे स्वत:ला समजणाऱ्या खडसे यांनी आपली ताकद दाखवून दिली.
Jan 20, 2015, 09:59 PM ISTराज्यपालांचे अभिभाषण, विरोधकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 07:20 PM ISTपाहा ठाण्यात कोण जिंकणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 02:14 PM ISTनिवडणूक आयोग आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार?
गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्याच्या तयारीत असतांना, निवडणूक आयोग आज महाराष्ट्र विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. कारण निवडणूक आयोगाने उद्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
Sep 8, 2014, 07:50 PM ISTबाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार
गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
Sep 7, 2014, 11:18 PM ISTविधानसभेची लहर, उमेदवारांनी केला कहर
विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जातायत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.
Aug 18, 2014, 08:23 PM ISTविधानसभा स्वबळावर लढवा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणूक ही काँग्रेसने स्वबळावर लढवावी असा जोर काँग्रेस नेत्यांनी लावला आहे.
Aug 13, 2014, 08:34 PM ISTराज्यात काँग्रेसच्या पडद्यामागे हालचाली
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातले काँग्रेस नेते आणि पक्षाची विधानसभेची तयारी ढेपाळली आहे, असं वाटत असेल तर हे चित्र बदलण्याची सुरूवात कधीच काँग्रेसने केली आहे.
Jul 9, 2014, 10:45 PM ISTकाँग्रेस- राष्ट्रवादीतही दबावतंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 04:53 PM IST