vidhan sabha elections

विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा

maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.

May 27, 2024, 08:56 PM IST

विधानसभा निवडणुकीचा आखाडा : भाजपकडून राष्ट्रीय नेत्यांची फौज, विरोधकांकडून जोरदार रणशिंग

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेते उतरले आहेत.  

Oct 14, 2019, 08:14 AM IST

राणेंचा भाजपमध्ये होणार प्रवेश?, कणकवलीत सीएमची महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा  राणे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कणकवलीत येत आहे.  

Sep 10, 2019, 11:08 AM IST

लातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख

'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत'.

Jul 17, 2019, 04:46 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड

 विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांचा सोशल मीडियावर प्रचार

May 18, 2019, 07:57 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची आगामी निडवणूक आघाडीसाठी बैठक

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.  

Sep 11, 2018, 07:18 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय भूकंप

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे. 

May 15, 2017, 04:55 PM IST