vidarbh

यवतमाळ | यवतमाळमध्ये तापमानाचा पारा ४१ अंशावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:23 AM IST

रणजी स्पर्धेत विदर्भने रचला इतिहास, पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक

रजनीश गुरबानीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारत इतिहास रचला. 

Dec 21, 2017, 12:11 PM IST

विदर्भ अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

राज्याच्या अनेक भागात मान्सून दाखल झालाय पण अजून तो विदर्भात दाखल झालेला नाही. या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज आहे. 

Jun 13, 2017, 08:05 PM IST

तिस-या टप्प्यातील 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज निकाल

राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी 70 टक्क्यांच्या आपास मतदान झालं.

Dec 19, 2016, 07:50 AM IST

विदर्भात भाजपचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या गावी भाजपची सत्ता

विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्या. 

Nov 28, 2016, 03:14 PM IST

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर ठाकरेंची नवी खेळी?

विधानसभेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीनंतर आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेलाही आयती संधी मिळालीय. 

Aug 2, 2016, 02:14 PM IST

वेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले

वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हंटलंय. 

Jul 30, 2016, 08:21 AM IST

अणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे

'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य  आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते. 

Dec 9, 2015, 02:13 PM IST

विदर्भात फुलली पहिली हायटेक शेती

विदर्भात फुलली पहिली हायटेक शेती

Jun 12, 2015, 05:56 PM IST