victim dies

बॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन

मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमी पराग सावंतला अखेर मृत्यूनं कवटाळलं आहे. गेली 9 वर्ष पराग कोमात होता. हिंदुजा रुग्णालयाच्या 8 मजल्यावरच्या बेड नंबर 27 वर तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर आज त्याची झुंज अपयशी ठरली. 

Jul 7, 2015, 03:51 PM IST

दिल्लीत पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार

दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीवर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह उपस्थित होते. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.

Dec 30, 2012, 10:02 AM IST