अभिनेता समलान खानला दिलासा, सुनावणी पुढे ढकलली
बहुचर्चीत काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयात आज अंतिम निकाल लागणार होता. मात्र, ३ मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आर्म्स एक्ट नूसार सलमान खानवर गुन्हा दाखल झाला होता.
Feb 25, 2015, 12:03 PM ISTसुप्रीम कोर्टाकडून आयपीएल फिक्सिंग निकालावर पवार म्हणाले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 08:59 PM ISTआयपीएल स्पॉट फिक्सिंगवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 07:06 PM ISTजयललिता तुरूंगात, १६ चाहत्यांची आत्महत्या
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली, यानंतर राज्यातील त्यांच्या 16 चाहत्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2014, 06:10 PM ISTसलमानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणाची आज सुनावणी
सलमान खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी आज मुंबईतल्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Sep 12, 2014, 01:21 PM ISTपंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भावाचं प्रेम चुकीचं ठरवतं त्याच्या या चुकीची शिक्षा त्याच्या विधवा बहिणीला दिली गेली... आणि ही शिक्षा होती, ३० जणांचा तिच्यावर सामूहिक बलात्कार...
Jan 31, 2014, 11:49 AM ISTसमलैंगिक संबंध गुन्हाच- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टात समलैंगिक संबंध गुन्हा ठरविण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची याचिका कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jan 28, 2014, 03:14 PM ISTसुप्रीम कोर्ट `समलिंगी` जोडप्यांना दिलासा देणार?
समलिंगी संबंधाबाबत महत्त्वाचा कायदेशीर निर्णय आज होणार आहे. भारतामध्ये `गे रिलेशन` म्हणजेच समलिंगी संबंध हा गुन्हा असणार की नाही? याबाबत आणि पुढील कायदेशीर लढाईबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे.
Jan 28, 2014, 11:36 AM ISTकेवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!
२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.
Jan 1, 2014, 10:06 AM ISTगोध्रा हत्याकांड : नरेंद्र मोदी ठरले `मिस्टर क्लीन`
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. हा मोदींसाठी मोठा दिलासा मानला जातोय.
Dec 26, 2013, 05:28 PM ISTबाटला हाऊस एन्काऊंटर : शहजाद अहमदला जन्मठेप!
२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.
Jul 30, 2013, 06:09 PM ISTबाटला हाऊस प्रकरणात शहझाद दोषी
2008 साली झालेल्या दिल्लीतल्या बाटला हाऊस प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे.
Jul 25, 2013, 04:39 PM IST