Shukra Uday: 259 दिवस राहणार उदय स्थितीत; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ
Venus Uday 2024: शुक्राच्या उदयामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पातळी वाढेल आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात.
Jul 3, 2024, 08:24 AM ISTVenus Transit : शनिच्या राशीत शुक्रानं मारली एन्ट्री, 'या' राशींसाठी प्रवेश ठरणार लाभदायी
Shukra Gochar 2023: नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. प्रत्येक ग्रह स्वत:च्या स्वभावानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह धन-वैभव, सुख-सुविधा आणि प्रेम सौंदर्य यांचा कारक आहे. तर शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे या दोन ग्रहांची युती प्रभावी ठरते.
Dec 30, 2022, 03:47 PM IST