venus transit in 2023

Malavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.

Nov 9, 2023, 09:30 AM IST

Malavya Rajyog: शुक्र गोचरमुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Malavya Rajyog: पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींना 3 राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा असणार आहे. 

Oct 9, 2023, 10:50 AM IST

Venus 2023: नवं वर्षात शुक्र गोचरामुळे मालव्य योग, या राशींना मिळणार साथ

Shukra Gochar February 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी असून त्याचं वैशिष्ट्य देखील आहे. या कालावधीत गोचर कुंडलीतील स्थानावरून ग्रह फळ देत असतो. शुक्र हा ग्रह धन, प्रेम, आकर्षण आणि विवाहाचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह एका राशीत 23 दिवस राहतो. 

Dec 13, 2022, 06:40 PM IST