vehicle

गाड्यांवर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट का लावली जाते? तुम्हाला माहितीय 'या' मागील कारण?

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक गाड्या पाहिल्या असतील, ज्यावर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट असते. ही नंबरप्लेट पिवळी, सफेद, काळी, तसेच हिरव्या रंगाची असते. परंतु अशा वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट का असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय?

Jul 21, 2022, 05:43 PM IST

फोटत दिसणाऱ्या 'या' गाडीच्या नबंर प्लेटपासून ते नियमांपर्यंत जाणून घ्या, फार कमी लोकांना माहित असेल ही गोष्ट

देशातील वाहनांसाठी बनवलेले कायदे लष्कराच्या वाहनांना लागू होत नाहीत.

Jul 10, 2022, 08:39 PM IST

Knowledge : बाईक किंवा कारच्या टाकीत अनेक दिवस पेट्रोल राहिलं, तर ते खराब होतं का?

आता अनेकांना हा प्रश्न देखील पडला असेल की, पेट्रोल किंवा डिझेलची कोणतीही एक्स्पायरी डेट असते का?

Jun 13, 2022, 08:12 PM IST

Hyundai ला मागे टाकत Tata बनली देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी, जाणून घ्या माहिती

डिसेंबर 2021 मध्ये, Hyundai ने कमी विक्री नोंदवली आणि 10 कार निर्मात्यांच्या यादीत ती 3 व्या क्रमांकावर घसरली.

Jun 2, 2022, 08:45 PM IST

इलेक्ट्रिक प्लगच्या पिन अशा मध्यभागी कापलेल्या का असतात? हे आहे त्या मागचं उत्तर

जर तुम्ही या इलेक्ट्रिक प्लगमधील पिन काळजीपूर्वक पाहिल्या तर तुम्हाला या पिनच्या मध्यभागी एक कट असल्याचे दिसून येईल.

May 29, 2022, 06:47 PM IST

सायकल असो वा ट्रक... सगळ्याच वाहनांच्या टायरचा रंग काळा का असतो? या मागचं कारण फारच रंजक

या दुनियेत इतके रंग आणि छटा आहेत की, बऱ्याच रंगाची आपल्याला नव्याने ओळख पटते.

May 29, 2022, 06:20 PM IST

टू व्हीलरसाठी Insurance विकत घेताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

दुचाकीस्वारांसाठी विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही, तर तो अपघाताच्या वेळी देखील उपयोगी आहे.

Apr 26, 2022, 07:28 PM IST

1 लिटर पेट्रोल आणि 2 लिंबू फ्री, दुकानदाराची अनोखी शक्कल

त्याच्या या अनोख्या ऑफरमुळे तो सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Apr 21, 2022, 05:13 PM IST

गाडीमधील पेट्रोल किंवा डिझेलची टाकी फुल करणं धोकादायक? इंडियन ऑइलकडून सत्य समोर

तुम्ही देखील तुमच्या गाडीची टाकी फुल करत असाल, तर या बातमी मागचं सत्य जाणून घ्या.

Apr 10, 2022, 08:05 PM IST

महामार्गावर टोल का लावला जातो आणि तो कसा मोजतात तुम्हाला माहितीय?

कोणत्या महामार्गावर वाहनांना किती टोल भरावा लागेल, हा निर्णय कशाच्या आधारे घेतला जातो? तुम्हाला माहितीय?

Apr 1, 2022, 06:13 PM IST

या वाहानांचं रजिस्ट्रेशन करणं महागणार, एक-दोन नाही तर चक्कं 4 पटीनं किंमत वाढणार

एवढेच नाही तर नोंदणीला उशीर झाल्यास तुम्हाला त्याचा वेगळा दंडही भरावा लागणार आहे

Mar 15, 2022, 09:45 PM IST

पेट्रोल दर वाढीचा ताण कायमचा संपणार, भारतात आता सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची होणार एन्ट्री

पेट्रोल आणि डिजेलचे वाढते दर पाहात बहुतांश लोक दुसऱ्या पर्यायांकडे वळण्याचा विचार करत आहेत.

Mar 13, 2022, 06:01 PM IST