वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:19 PM ISTड्रायव्हरच्या सीटवर बसून जेव्हा माकडानं घेतला बसचा ताबा!
एखाद्या माकडाला गाडी चालवताना तुम्ही आत्तापर्यंत सिनेमातच पाहिलं असेल पण, उत्तरप्रदेशात मात्र खरंखुरं एक स्मार्ट माकड पाहायला मिळालं.
Dec 23, 2015, 01:11 PM ISTवाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!
वाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!
Dec 11, 2015, 10:47 PM ISTजंगल सफारीत सिंहाचा कारवर हल्ला
तांझानियाच्या जंगलाचा सिंहाने जंगल सफारी दरम्यान पर्यटकांची गाडी अडवली, या गाडीवर त्यांनी हल्ला चढवण्याऐवजी टायर खाण्याचा प्रयत्न केला, या गाडीला सिंहांनी वेढा घातल्याने ड्रायव्हर देखील हतबल झाला होता.
Nov 19, 2015, 06:06 PM ISTएका कंपनीने 7 हजार मोटारी परत मागवल्या
जपानी कार कंपनी टोयोटा ने भारतातील 7 हजार 129 मोटारी परत मागविल्या आहेत. 'एअरबॅग‘मध्ये दोष आढळल्याने या मोटारी परत मागवण्यात आल्या आहेत.
Jul 7, 2015, 06:20 PM IST'पार्किंग' नसेल तर वाहनाची नोंदणी अशक्य?
तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पार्किंगसाठी जागा हवी. तशी नोंद आता बंधनकारक करण्याची योजना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंग जागा नसेल तर तुमच्या गाडीची नोंदणी होणार नाही, बर का?
Jan 29, 2015, 12:30 PM ISTएका लीटरमध्ये ही कार धावणार २०० किमी
तिरूवनंतपुरमच्या गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या तीन विद्यार्थ्यांनी एक कार तयार केली आहे. ही साधी कार नसून ती एका लीटरमध्ये २०० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.
Jan 15, 2015, 07:42 PM ISTचोरी झालेल्या वाहनांसाठी 'वाहन समन्वय'
तुमच्या वाहनांची तुम्हीच काळजी घेतलेली बरी कारण, वाहन चोरी रोखण्यासाठी वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही महाराष्ट्रात वाहन चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागला आहे.
Dec 27, 2014, 12:05 AM ISTनितेश राणेंच्या गाडीवर हल्ला
Jul 15, 2014, 10:59 PM ISTखासगी कामाला अग्निशमन दलाची गाडी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन सेवा चक्क खाजगी शाळेच्या संस्थेच्या कार्यक्रमात मैदान धुण्यासाठी वापरली जात असल्याचं झी मीडियानं उघडकीस आणलंय.
Feb 10, 2014, 05:50 PM ISTलायसन्स नसेल तर विम्याची जबाबदारी वाहनमालकाचीच!
अपघातग्रस्त वाहनाच्या ड्रायव्हरकडे योग्य लायसन्स नसेल , तर विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी वीमा कंपनीची नाही तर वाहनमालकाची असल्याचा निर्णय ठाणे मोटार वाहन अपघात प्राधिकरणाने दिला आहे.
Jul 13, 2013, 04:57 PM ISTवाहनांच्या वेगावर ठेवा वचक, नाहीतर...
मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर तुफान वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. यामुळेच अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटलीय. यासाठी पोलिसांनी लढवलीय आयडीयाची कल्पना...
May 18, 2013, 03:43 PM ISTनाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ
नाशिकमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र सुरुच आहे. नाशिकमध्ये तीन बाईक आणि दोन सायकल्स जाळण्यात आल्यात. पंचवटी भागातल्या तारांगण सोसायटीत ही धक्कादायक घटना घडलीय.
Jan 31, 2013, 05:05 PM ISTमहापौरांच्या आधी, कुत्र्यांसाठी वाहन खरेदी
चंद्रपूर मनपातील वातावरण सध्या तापलंय. पण ही गरमागरमी राजकीय कारणावरून नाही तर ती आहे कुत्र्यांवरून. शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झालीय. महापौरांनी कुत्रे पकडण्यासाठी नव्या वाहन खरेदीचे आदेश दिले.
Jul 28, 2012, 05:27 PM IST