Vegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या
Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jun 18, 2024, 10:00 AM ISTVIDEO | आवक घटल्याने भाज्या महागल्या, ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर वाढले
Pune Junnar Otur market yard vegetables became expensive due to decrease in income
Jun 16, 2024, 08:05 PM ISTघरच्या गार्डनमध्ये फुलवा 'या' 9 भाज्यांचा मळा
Vegetables In Home Garden:वांग्याचं झाडजदेखील गार्डनमध्ये चांगल रुजतं आणि बहरतंही.काकडीचा वेल तुम्हाला गार्डनभर पसरवता येईल. याचा विशिष्ट सिझन असतो. कोथिंबीरची गरज नेहमीच लागते. त्यामुळे हे गार्डनमध्ये असलेले बरे.पुदीना गार्डनमध्ये लावल्यास वेळप्रसंगी उपयोगी येतो. मुळादेखील तुम्ही घरच्या गार्डनमध्ये रुजवू शकता.
Apr 1, 2024, 07:09 PM IST'या' भाज्यांचा रस पिऊन करा Weight Loss
Vegetable Juice For Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीमला जात असाल योगा करत असाल तरीसुद्धा फरक दिसत नसेल तर पुढील फळ भाज्यांचा रस पिऊ शकता.
Mar 18, 2024, 05:49 PM ISTमूत्राशयाचे आरोग्य हेल्दी ठेवायचंय? 'या' पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश
Bladder Health : निरोगी आयुष्यासाठी तुमच्या इतर अवयवांप्रमाणेच मूत्राशयाचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाच आहे. मूत्राशयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पदार्थ कोणते जाणून घ्या डॉ. जितेंद्र साखराणी यांच्याकडून.
Feb 13, 2024, 04:09 PM ISTभाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण?
Queen Of Vegetables: मिर्ची चटपटीत रेसिपीमध्ये टाकून भाजी आणखी चवदार बनवली जाते. मिर्ची रेसीपीमुळे तोंडाला चव येते. काही लोक भेंडीच्या भाजीलादेखील भाज्यांची राणी मानतात. भेंडी प्रत्येक सिझनमध्ये मिळते. म्हणून तिला राणी म्हटले जाते.
Jan 23, 2024, 09:53 PM ISTHealth Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…
health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?
Jan 18, 2024, 01:06 PM ISTMumbai | वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका, भाज्या दुप्पटीनं महागल्या
Mumbai | वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका, भाज्या दुप्पटीनं महागल्या
Jan 2, 2024, 11:35 AM ISTरात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, खाल्लात तर...
Health Tips : मुळात दिवसातून कोणत्याही वेळी सरसरकट सर्वच भाज्या खाव्यात असं नाही, कारण काही भाज्या ठराविक वेळीच खाल्लेल्या बऱ्या.
Jan 1, 2024, 12:27 PM ISTबॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आताच ताटात वाढा 'या' भाज्या; हृदय राहिल निरोगी
Bad Cholesterol: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी त्याचे लक्षण लवकर लक्षात येत नाहीत. अशावेळी आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 13, 2023, 06:02 PM IST'या' 5 भाज्या नियमित खा डेंग्यू जवळपासही येणार नाही; यादी एकदा पाहाच
Dengue Health Tips: भारतीय सलामीवीर शुभमन गिलबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. मात्र डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्यावर मात करण्यासाठी काही ठराविक भाज्या फारच फायद्याच्या ठरतात. या भाज्या कोणत्या आणि त्यांचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात...
Nov 2, 2023, 04:09 PM ISTश्रीलंकेतून परतल्यावर Tomato Rates ऐकून अभिनेत्री भिंतीवर डोकं आपटत म्हणाली, "आता असं वाटतंय की..."
Actress Cries Over Tomato Prices: या अभिनेत्रीने भाज्यांच्या वाढलेल्या दरांबद्दल पत्राकारांशी बोलताना चिंता व्यक्त केली. अभिनेत्रीने यावेळेस अगदी डोकं भिंतीवर आपटून घेत दु:ख व्यक्त केलं. तिने मुंबईत परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
Jul 7, 2023, 09:34 AM ISTHealth benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!
fenugreek seeds News in Marathi : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
Jun 29, 2023, 03:39 PM ISTVegetable Price Rise | नागपुरात टोमॅटो 120 रुपये किलो, आवक घटल्याने भाज्या महागल्या
Nagpur People Reaction On Vegetable Price Rise
Jun 28, 2023, 11:05 AM IST