vegetables

सांगलीत दूध आणि भाजी विक्रेत्यांकडून पूरग्रस्तांची लूट

पूरपरिस्थितीचा फायदा उचलत अनेक चोरट्यांनी बंद घरांवर आपला हात साफ केला आहे.

Aug 10, 2019, 12:16 PM IST
नवी मुंबई | महापुराचा भाजीपाल्याला फटका PT57S

नवी मुंबई | महापुराचा भाजीपाल्याला फटका

नवी मुंबई | महापुराचा भाजीपाल्याला फटका

Aug 9, 2019, 04:50 PM IST

महाराष्ट्रातल्या महापुरानंतर भाज्यांच्या महा'दरा'नं नागरिक हैराण

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील महापूर आता केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून, याचा थेट परिणाम मुंबईवरदेखील होत आहे

Aug 8, 2019, 11:13 PM IST
How Safe Is Green Vegetable PT2M30S

नवी दिल्ली : तुम्ही भाजी खरेदी करताय की कॅन्सर?

नवी दिल्ली : तुम्ही भाजी खरेदी करताय की कॅन्सर?

Jul 31, 2019, 10:45 AM IST

भाज्यांचे आणि डाळींचे चढेभाव, जाणून घ्या दर

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने भाजीपाल्यासह डाळींना महागचा फटका बसला आहे.

Jun 6, 2019, 05:01 PM IST

कसे घालवाल फळ आणि भाज्यांवरील कीटकनाशके

प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे कण अढळतात.

Apr 11, 2019, 10:24 AM IST

नाशिकमध्ये भाज्यांचे दर कडाडले

नाशिक जिल्ह्यात आवक मंदावल्याने पालेभाज्यांसह फळभाज्याही महागल्या आहेत.

Mar 17, 2019, 11:52 AM IST
Nashik Cold Winter Affect On Vegetables Market PT2M37S
Nanded Poisionus From Methi Vegetables 01 Dead PT2M7S

नांदेड | मेथीच्या भाजीतून विषबाधा

मेथीच्या भाजीतून विषबाधा, एकाचा मृत्यू, सहाजणांवर उपचार सुरु

Dec 22, 2018, 04:10 PM IST

आरोग्याशी खेळ, चक्क पायाने धुतलेल्या भाज्या तुम्ही खाताय!

 पिंपात भाज्या भरून त्या पायाने धुतल्या जात आहेत.

Oct 22, 2018, 07:34 PM IST

उष्णतेचा भाजीपाल्यांवर परिणाम, भाजीपाल्याचे दर कडाडले

सणासुदीला भाव आणखी कडाडण्याची भीती

Oct 10, 2018, 12:41 PM IST

हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही भाज्या खाणारच नाहीत !

 चक्क प्रसाधनगृहा शेजारी असलेल्या डबक्यात भाज्या धुतल्या जात आहेत. 

Jul 18, 2018, 05:55 PM IST

पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका?

पावसामुळे उष्णतेपासून आपली सुटका होते. परंतु त्यासोबतच आजारांनाही निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात खान्यात काही गोष्टी टाळता येण्याजोग्या असतील तर काही समस्या उद्धभवणार नाहीत. त्यामुळे आरोग्याशी निगडीत प्रत्येक समस्यातून तुम्ही मुक्त राहू शकता.

Jul 14, 2018, 10:44 PM IST