vasai virar

वसई-भाईंदर रो-रोमध्ये हुल्लडबाजी, तरुणांची समुद्रात दारू पार्टी

Ro Ro service Viral Video: रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी, टेबल खुर्च्या टाकून समुद्रात पार्टी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप

Mar 24, 2024, 12:06 PM IST

भूजल पातळी खालावल्यानं वसई-विरारमध्ये पाणी प्रश्न पेटला, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

दरवर्षी प्रमाणाने यंदाही वसई-विरार महापालिकेमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचला सामोरे जावं लागतंय. सूर्या पाणी प्रकल्पानंतही वसई विरारकरांना जलदिलासा मिळालेला नाही. 

Mar 22, 2024, 08:18 AM IST

वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन

Vasai ro-ro service : गेल्या कित्येक वर्षापासून वसईकरांची वाहतूक कोंडी प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र आता वसईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. 

Feb 12, 2024, 11:45 AM IST

घराबाहेर बिस्किट आणायला गेला अन् परतलाच नाही; वसईत नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू

Vasai Accident News : वसई-विरारसह नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच वसईत नाल्यात वाहून गेल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

Jul 22, 2023, 10:30 AM IST

Mumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Mar 9, 2023, 12:24 PM IST

नालासोपाऱ्यात नऊ कैद्यांना जेवणातून विषबाधा

नालासोपारा पोलिसांच्या (Nallasopara Police)कोठडीत वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या 9 आरोपींना मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे सरकारी जेवण आले होते. हे जेवण जेवल्यानंतर त्यांना पोटात दुखण्याचा व मळमळण्याचा त्रास होऊ लागला. 

Feb 8, 2023, 03:46 PM IST

ICICI Bank दरोडा हत्या प्रकरण; गुन्ह्यातील अटक आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन

पोलिसांना चकवा देत ICICI Bank दरोडा हत्या प्रकरणातील आरोपीला झाला फरार 

Nov 25, 2022, 10:09 PM IST

श्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या. 

Nov 16, 2022, 04:17 PM IST

Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?

आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे. 

Nov 16, 2022, 03:25 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत. 

Nov 16, 2022, 08:02 AM IST
Enthusiasm For Dahi Handi In Vasai Virar From Midnight PT59S

VIDEO | वसई विरारमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह

Enthusiasm For Dahi Handi In Vasai Virar From Midnight

Aug 19, 2022, 11:25 AM IST
Vasai Virar Mahapalika School Reopen With Good Attendence PT4M1S

वसई-विरार | महापालिका क्षेत्रात 9-12वीचे वर्ग सुरू

Vasai Virar Mahapalika School Reopen With Good Attendence

Jan 4, 2021, 08:55 PM IST