varun dhawan video

VIDEO: पांढरी बनियान आणि शॉर्ट्स; एअरपोर्टवर अशा अवतारानं आल्यानं वरूण धवन ट्रोल!

Varun Dhawan Trolled for Airport Look: सध्या सेलिब्रेटींच्या एअरपोर्ट लुकची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते त्यामुळे आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे वरूण धवनची. एअरपोर्टवर वरूण धवन स्पॉट झाला आहे परंतु त्याच्या फॅशननं मात्र त्याची माती करून टाकली आहे. 

May 28, 2023, 08:18 PM IST

रात्री उशिरा स्पर्श न करता बॉलिवूड स्टारने समंथासाठी जे केलं... व्हिडिओ पाहून नागाही विचार करेल...

नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आणि पुरेसा वेळ स्वत:ला दिल्यानंतर आता समंथा तिच्या कामात रमत आहे. 

 

Mar 12, 2022, 02:58 PM IST