पायात दिसतेय निळी नस? अजिबात हलक्यात घेऊ नका; या गंभीर आजाराची सुरुवात
Varicose Veins: व्हेरिकोज व्हेन्स हा आजार जीवघेणा नसला तरी वेळेवर उपचार केले नाहीत तर चालणे-फिरणे कठीण होऊन जाते.
Feb 12, 2024, 06:49 PM ISTखूप वेळ उभं राहायला लागतं, पायाच्या नसा काळ्या आणि जाड होण्यामागे 'या' गंभीर आजाराची लक्षणे
Varicose Veins : जे लोक दिवसभर कामासाठी उभे असतात किंवा बसतात त्यांचे संध्याकाळी पाय दुखू लागतात. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर ती वेरिकोस व्हेन्सचे लक्षण असू शकते. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही कोणत्या घरगुती उपायांनी यावर आराम मिळवू शकता, ते पाहूया.
Oct 19, 2023, 06:01 PM IST