तरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्क
Woman Arrested At Mumbai Airport: मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली
Sep 24, 2024, 12:43 PM IST'त्या' 'दगडा'ची किंमत 9 कोटी रुपये.. आजींच्या घरातील Doorstoper चं सत्य समजल्यावर संशोधकही थक्क
Elderly Woman Rs 9 Crore Treasure: या दगडाबद्दलची खरी माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून संशोधकही थक्क झाले आहेत. या दगडाबद्दल ना आजींना कल्पना होती ना त्यांच्या घरच्यांना, नेमकं प्रकरण काय पाहूयात...
Sep 7, 2024, 01:23 PM ISTछोटा फंड बडा धमाका! या स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक होतेय तिप्पट; वाचा सविस्तर
फंड हाऊस स्मॉल कॅप फंडच्या माध्यमातून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा मिडकॅपच्या तुलनेत ही कॅटेगरी थोडी रिस्की आहे परंतु योग्य स्किममध्ये पैसे गुंतवल्यास मिळतो शानदार रिटर्न
Sep 18, 2021, 12:27 PM ISTSIP साठी 5 बेस्ट मल्टीकॅप फंड | 5 वर्षात 33 टक्क्यापर्यंत रिटर्न; तुम्ही गुंतवले का?
मार्केटच्या तेजीमध्ये सरळ इक्विटीमध्ये पैसे लावण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टॅमॅटिक पद्धतीने SIP गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.
Sep 10, 2021, 12:12 PM ISTपाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था सांभाळण्यात इम्रान खान अपयशी
या आठवड्यात पाकिस्तानात सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली
Jun 27, 2019, 09:08 AM ISTदीपिका देशातील नंबर वन ब्रॅण्ड स्टार
दीपिका देशातील नंबर वन ब्रॅण्ड स्टार
May 17, 2019, 12:05 AM IST15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत
खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो.
Jan 19, 2015, 04:33 PM IST'इनऑर्बिट' मॉलला न्यायालयाचा दणका..
महानगरपालिकेच्या मोक्याच्या जमिनींचे बळकावण्याचे प्रकार समोर आले आहे. महानगरपालिकेच्या जमिनींवर रातोरात अनाधिकृत टॉवर उभे राहण्याचे प्रकार नवी मुंबईत आता काही नवे राहिलेले नाहीत... पण, 'इनऑर्बिट' मॉलला मात्र याच्या परिणामांना सामोरं जावं लागणार, असं दिसतंय.
Nov 22, 2014, 08:39 PM ISTतिजोरीसाठी गॅसच्या किमतीत वाढ – विरप्पा मोईली
पेट्रोलियम मंत्री एम वीरप्पा मोइली यांनी गॅसच्या किंमतीत होणाऱ्या वाढीबद्दल बोलताना सांगितले, गॅसचे दर वाढल्याने त्याचा फायदा हा शासनालाच होणार आहे. कारण, गॅसचा शोध शासकीय कंपन्यांनकडूनच अधिक लावल्याचे वीरप्पा मोइली यांनी म्हंटलंय.
Jul 6, 2013, 03:25 PM IST