vagina clean

Vaginal Wash : योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी चुकूनही 'या' गोष्टी वापरू नका!

Intimate Wash for Women : महिलांच्या शरीरातील योनीमार्ग ( Vagina ) हा देखील फार महत्त्वाचा आणि नाजूक अवयव मानला जातो. वजायना स्वच्छ ( Vaginal Wash ) ठेवताना योग्य आणि चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे वजायना साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, याकडे महिलांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. 

Jun 30, 2023, 06:41 PM IST