vadodara councillor

संतापलेल्या जमावाकडून भाजप नेत्याला मारहाण

झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याने चिडलेल्या नागरिकांनी भाजपच्या स्थानिक नगरसेवकाला झाडाला बांधून मारहाण केली. मारहाण करण्यापूर्वी नागरीकांनी या नेत्याला झाडापर्यंत फरफटत आणले.

Oct 4, 2017, 03:45 PM IST