uttarkashi

उत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!

भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Jun 24, 2013, 07:11 PM IST

छगन भुजबळांचा नरेंद्र मोदींना टोला

उत्तराखंडमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी पीडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.

Jun 23, 2013, 05:59 PM IST

महाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

Jun 22, 2013, 10:53 PM IST

गंगेमधून काढले ४८ मृतदेह बाहेर

उत्तरकाशीमध्ये आलेल्या प्रलयानंतर सध्या पाऊस थांबला आहे. गंगेच्या पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे नदीत वाहून गेलेले मृतदेह आता सापडत आहेत. हरिद्वारमध्ये गंगेमध्ये वाहात असलेले ४८ मृतदेह पोलिसांनी काढले आहेत.

Jun 22, 2013, 09:30 AM IST

उत्तर काशीमध्ये अडकलेल्यांसाठी आपत्कालीन यंत्रणा सुरू

उत्तर काशीमध्ये अडकलेल्यांसाठी आपत्कालीन यंत्रणा सुरू करण्यात आलीय. छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे कक्ष सुरू करण्यात आलंय.

Jun 18, 2013, 08:08 PM IST