us airstrikes

नव्या युद्धाला सुरुवात! अमेरिका-ब्रिटनने मध्यरात्री 'या' देशावर पाडला बॉम्ब, मिसाईल्सचा पाऊस

US Airstrikes Houthis: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा हल्ला अमेरिकेने केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच हा हल्ला का करण्यात आला याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Jan 12, 2024, 09:54 AM IST

जगावर पुन्हा युद्धाचे ढग; आता सिरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला, 11 जण ठार

US Airstrikes on Syria : सिरियावर अमेरिकेने हवाई हल्ला केला. इराण समर्थक गटाच्या तळावर हा हवाई हल्ला करण्यात आला असं सांगण्यात येत आहे. जगात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध वर्ष झाले तरी थांबलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर युद्धाची चर्चा सुरु झालेय.

Mar 25, 2023, 09:58 AM IST