urmila kothare

उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात; दोन मजुरांना उडवलं एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Urmila Kothare Car Accident : उर्मिला कोठारे शूटिंगवरून येत असताना हा अपघात झाला आहे. 

Dec 28, 2024, 04:03 PM IST

उर्मिला कोठारेचा समर लूक पाहून चाहते घायाळ

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि अभिनेते महेश कोठारेंची सून उर्मिला कानिटकर कोठारे सध्या आपल्या समरलूकमुळे चर्चेत आली आहे. उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोत कमालीची सुंदर दिसतेय. नुकतंच उर्मिलाने नवीन फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिनं इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सध्या उर्मिलाचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. स्कर्ट क्रॉप टॉप आणि त्यावर जांभळ्या रंगाचा शर्ट असा अभिनेत्रीचा लूक आहे. मोकळे केस आणि लाईट मेकअप अभिनेत्रीने तिचा सिंपल समरलूक केला आहे.

May 13, 2024, 05:31 PM IST

उर्मिला कोठारेचा साडीतील मोहक अंदाज

 उर्मिला कोठारेने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. यात तिचा खास अंदाज दिसत आहे. 

Mar 30, 2024, 08:38 PM IST

'आई की बाबा, लेक जिजा कोणासोबत जास्त असते?' आदिनाथ कोठारेने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांच्या मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेही दिसली नाही. 

Jan 17, 2024, 10:38 PM IST

आदिनाथ कोठारे-उर्मिला कोठारेमध्ये दुरावा? चाहत्यांनी विचारलं- तुम्ही वेगळे झालात का?

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात गोड कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे. नेहमीच हे कपल त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघांना जिजा नावाची गोड मुलगी आहे. दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात.

Jan 5, 2024, 06:12 PM IST

Duniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video

Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या. 

Jul 17, 2023, 06:06 PM IST

'जिजा कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा...', आदिनाथ कोठारेनं लेकीच्या लव्ह लाइफविषयी केलं 'हे' वक्तव्य

Adinath Kothare Daughter Love: आदिनाथ कोठारेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी आदिनाथ कोठारेनं जिजाच्या भविष्यातील लव्ह लाईफवर तिला आणि ती ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असेल त्या मुलाला कोणता सल्ला देईल या प्रश्नावर वक्तव्य केलं आहे. 

Apr 24, 2023, 02:07 PM IST

Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

Mar 22, 2023, 11:53 AM IST

घटस्फोटाच्या चर्चादरम्यान उर्मिला कोठारेचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, 'दुसरं प्रेम शोधायचं'

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. 

Mar 10, 2023, 02:34 PM IST

घटस्फोटाच्या चर्चेवरुन उर्मिला कोठारे म्हणतेय, ब्रेकअप झालं, त्रास होतोय.... पोस्ट व्हायरल

अभिनेत्री उर्मिलाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ब्रेकअप झालंय

Dec 12, 2022, 12:00 AM IST

'रानबाजार'मधील प्राजक्ता माळीच्या बोल्ड लूकनंतर कोठारेंच्या सूनेचा लूक समोर

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2022, 12:35 PM IST

नात्यातील दुराव्याबद्दल आदिनाथमागोमाग उर्मिलाचं लक्षवेधी वक्तव्य 

मराठीतील प्रसिद्ध  कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते. 

May 13, 2022, 05:13 PM IST

Exclusive : पत्नीपासून दुरावा? उर्मिलासोबतच्या नात्याबाबत आदिनाथ कोठारेचं मोठं वक्तव्य 

मराठीतील प्रसिद्ध  कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते.

May 12, 2022, 12:25 PM IST

पाहा उर्मिला, फुलवानं असा केला 'अनलॉक'चा श्रीगणेशा

अतिशय सुरेख असं नृत्य सादर करत 

Jun 9, 2020, 02:14 PM IST