urfi javed viral

Urfi Javed Viral Video: उर्फीचा ड्रेस पाहून जॅकेटनं तिचं अंग झाकायला आली तरुणी अन्...

उर्फी जावेदच्या (Urfi Javed) नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे आपल्या अतरंगी कपड्यांमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आली असताना एक मुलगी जॅकेट घेऊन उर्फीसमोर आली आणि जॅकेट तिच्या अंगावर टाकू लागली. यानंतर जे झालं ते फारच थक्क करणारं होतं.

Jan 27, 2023, 09:38 PM IST

Urfi Javed च्या अंगावर एकही कपडा नाही; शरीरावर चक्क गुंडाळली सायकलची चैन

Urfi Javed च्या या नव्या ड्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 10, 2022, 06:01 PM IST

video: Urfi javed चा सर्वात मादक ड्रेस..असं काही घालून गेली पिझ्झा खायला..नेटकरी संतप्त..

उर्फी जावेद टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते.

Oct 25, 2022, 06:06 PM IST