urfi javed clothes

Urfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'

Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 8, 2023, 03:15 PM IST

सोशल मीडियावर उर्फी जावेदला टक्कर देणारी सापडली; विचित्र ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Video Viral:  अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये. 

Dec 17, 2022, 09:09 AM IST

Urfi Javed आणि Anjali Arora च्या बोल्ड डान्सने चाहत्यांना लावलं वेड!

Urfi Javed आणि Anjali Arora चा बोल्ड डान्स पाहिला का?, चाहते देखील जोमात!

Oct 13, 2022, 12:53 AM IST

'मी या गोष्टींबद्दल नेहमी रडते'... उर्फी जावेदचं मोठं वक्तव्य

 उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असा खुलासा केला आहे. की, ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 

May 25, 2022, 10:02 PM IST