UPSC Success Story: हवालदार असताना वरिष्ठाने केला होता अपमान, आता त्याच्यासारख्या 56 अधिकाऱ्यांचा बॉस होणार!
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy : 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशातील पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर (CI) यांनी 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला.
Apr 17, 2024, 05:26 PM ISTआधी UPSC अवघ्या 2 गुणांनी हुकली, पुन्हा प्रयत्न करुन 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षतच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा
Akshat Jain IAS Story: आयएएस अक्षत जैनचे आई-वडिल सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून लिखाण-वाचनाचे वातावरण मिळाले.
Mar 4, 2024, 01:50 PM ISTUPSC Success Story: पहिल्या प्रयत्नात नापास, जिद्दीने पेटून नोकरीसह सुरु केला अभ्यास; देशात मिळवली 13 वी रँक
Success Story: आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goyal) यांनी 2008 मध्ये युपीएएसी परीक्षेत 13 वी रँक मिळवली होती. यानंतर त्या प्रशासकीय सेवेत सामील झाल्या होत्या.
Feb 23, 2024, 02:55 PM IST
तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न
IPS Tripti Bhatt Success Story: इयत्ता नववीला असताना तृप्तीची भेट तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत झाली होती. या भेटीतून तृप्ती भट्ट यांना आयुष्यभराची प्रेरणा मिळाली.
Feb 11, 2024, 02:36 PM ISTफुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?
QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.
Dec 31, 2023, 05:04 PM ISTSuccess Story: लग्नानंतर 15 दिवसात पती सोडून गेला, शाळेत नोकरी केली; वडिलांचे 'ते' दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी
Success Story: आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांचे वडील आणि भावांना दिलं आहे. मुलगी असणं कमीपणाची बाब आहे याची जाणीव मला कधीच झाली नसल्याचं त्या सांगतात.
Sep 27, 2023, 07:00 PM IST
Success Story: भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा 'असा' बनला असिस्टंट कमांडंट
Success Story: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे.
Aug 8, 2023, 06:04 PM ISTSuccess Story: आईने मजुरी करुन शिकवलं, मुलगी 22 व्या वर्षी IPS, 23 व्या वर्षी IAS
IAS Divya Tanwar Success Story: यूपीएससी एकदा उत्तीर्ण होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक असते. आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांनी यूपीएससी दोनवेळा उत्तीर्ण होऊन ही किमया करुन दाखवली आहे.
Jul 17, 2023, 05:37 PM ISTSuccess Story: घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं
IAS Success Story: अनेक कुटुंबे आजही मुलींच्या शिक्षणाबाबत गंभीर नाहीत. अशाच एका कुटुंबातून IAS वंदना सिंह चौहान लहानाच्या मोठ्या झाल्या. यूपीएससीची तयारी करुन आयएएस बनण्यापर्यंतचा वंदना यांचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया.
Jul 11, 2023, 04:20 PM ISTSuccess Story: कोणतेही कोचिंग नाही तरी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS, 'ही' स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा
Success Story: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
Jun 17, 2023, 03:03 PM ISTIAS Sucees Story | लहापणी वडिलांनी दाखवलेलं स्वप्न तिनं प्रत्यक्षात आणलं; कठीण परिश्रमानंतर UPSC उत्तीर्ण
UPSC Success Story | आयपीएस लकी चौहान या त्रिपुरा केडरच्या अधिकारी आहेत आणि सध्या त्या त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे एसपी म्हणून तैनात आहेत.
Jul 1, 2022, 01:00 PM ISTगरीब परिस्थिीमुळे शिक्षकांनी केला शिक्षणाचा खर्च, UPSC परीक्षेत त्याने मारली बाजी
परीस्थिती कशीही असो यश मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो.
May 31, 2022, 07:57 PM ISTIAS होण्यासाठी मुलांपासून दूर राहिली; अथक परिश्रमातून पटकावला देशात दुसरा क्रमांक
UPSC Success Story | यूपीएससीच्या तयारीसाठी कठोर परिश्रम आणि त्याग दोन्ही आवश्यक आहे. याचे उदाहरण अनु कुमारीच्या यशोगाथेतही पाहायला मिळते.
May 16, 2022, 09:43 AM IST