GK Quiz : भारतातील कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे? सांगा उत्तर
GK Quiz : स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या उत्तरावरुन उमेदवाराची आय क्यू लेव्हल ठरवली जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मजेशीर असले तरी ते तितकेच कठिण असतात.
Oct 22, 2024, 05:45 PM ISTGK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM ISTGK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.
Oct 3, 2024, 06:31 PM IST
Quiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.
Sep 7, 2024, 07:25 PM ISTQuiz: मनुष्याच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूआधी जातो?
GK Quiz : इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. गुगलवर सर्चवर जगातील कानाकोपऱ्यातील माहितीचा खजाना आहे. पण नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेला मात्री तुमचं इंटरनेट ज्ञान कामाला येत नाही. यासाठी तुमचं जनरल नॉलेज आणि सध्याच्या घडामोडीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं.
Aug 13, 2024, 05:06 PM ISTUPSC Interview Questions: दूध आणि अंड हे दोन्ही देणारं कोण? उत्तर वाचून डोकं चक्रावून जाईल
यूपीएससी देशात घेतली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात.
Aug 29, 2022, 03:10 PM ISTIAS Interview Question: आयएएस मुलाखतीतले प्रश्न! बघा तुम्हाला उत्तर माहिती आहे का?
अनेक विद्यार्थी यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र अनेकदा मुलाखतीतले प्रश्न अडसर ठरतात.
Jul 25, 2022, 01:57 PM ISTUPSC मुलाखतीत विचारले जाणारे 8 ट्रिकी प्रश्न तुम्हाला माहितीयत का?
तुम्हालाही IAS व्हायचंय, मुलाखतीत येणाऱ्या 'या' प्रश्नांची तयारी करून घ्या
Jul 18, 2022, 02:28 PM IST