Raj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!
Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं. मी नाही आहे तर...
Jul 23, 2023, 04:43 PM ISTSuccess Story:आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली 'ही' स्ट्रॅटर्जी
Success Story: 2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.
Jul 8, 2023, 02:48 PM ISTआई - बाबा! UPSC परीक्षेत बाजी मारणाऱ्या मराठमोठ्या तरुणाने दोन शब्दात दिले अवघड प्रश्नाचे उत्तर
वडिल चहा विकतात, आई बिड्या वळते.. संगमनेरच्या मंगेश खिलारे (Mangesh Khilere) या तरुणाने UPSC परीक्षेत बाजी मारत जन्मदात्यांच्या कष्टांचे चीज केले आहे. मंगेश 396 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे.
May 23, 2023, 07:40 PM ISTUPSC 2022 Topper List: यूपीएससीचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा राज्यात पहिली
UPSC Result 2023: यूपीएससी 2022 च्या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून, या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे.
May 23, 2023, 03:20 PM ISTGovt Exam 2023: IIT JEE, UPSC आणि GATE का आहेत जगातील सर्वात कठीण परीक्षा ? प्रश्न पाहूनच डोकं गरगरतं
IIT JEE, UPSC या GATE परीक्षा सर्वात कठीण परीक्षा आहेत. लेखी आणि मुलाखतीमध्ये देखील अवढग प्रश्न विचारले जातात. या परीक्षा का घेतल्या जातात? त्या इतक्या कठीण का असतात? सर्व काही जाणून घ्या.
Jan 26, 2023, 05:10 PM ISTIAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं
Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले.
Dec 30, 2022, 04:44 PM ISTलेकीला Officer बनवण्यासाठी रिक्षा चालक वडिलांचे असेही प्रयत्न; पाहून द्याल कडक सॅल्युट
लेकरांसाठी पालक बऱ्याचदा असं काही करतात, की आयुष्यभर कितीही गोष्टी मिळवल्या तरी त्यांचे ऋण फेडता येत नाहीत.
Oct 14, 2022, 08:40 AM IST
IAS अधिकाऱ्यांचा पगार किती असतो माहितीये? शिवाय मिळतात या विशेष सुविधा
IAS अधिकारी झाल्यानंतर सरकारकडून अनेक विशेष सुविधा मिळतात. जाणून घ्या काय आहेत त्या सुविधा?
Sep 27, 2022, 11:11 PM ISTIAS, IPS होण्यासाठी किती असावं वजन आणि उंची.. जाणून घ्या
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
Sep 18, 2022, 02:44 PM ISTUPSC Interview Questions: दूध आणि अंड हे दोन्ही देणारं कोण? उत्तर वाचून डोकं चक्रावून जाईल
यूपीएससी देशात घेतली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात.
Aug 29, 2022, 03:10 PM ISTIAS अधिकाऱ्याला पोस्टींगनंतर 'ही' कामे करावी लागतात, जाणून घ्या
राष्ट्रपतींच्याच हातातच असते IAS अधिकाऱ्याला निलंबित करण्याची पॉवर, इतक्या मोठ्या पदाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयतं का?
Jul 25, 2022, 03:10 PM ISTIAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य
लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.
Jul 19, 2022, 05:03 PM ISTIAS Success Story: कधी खराब इंग्रजीमुळे उडवली जायची टिंगल, आता अनेकांसाठी बनली प्रेरणा
IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला योग्य स्ट्राटर्जी आणि स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. यासाठीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी सुरभी गौतम.
Jul 11, 2022, 04:13 PM ISTआई 8 वी पास आणि वडील मॅकेनिक; सरकारी शाळेत शिकलेली मुलगी मोठ्या परिश्रमातून बनली IAS
UPSC Topper Rena Jamil Success Story: आई 8 वी पास आणि वडील मॅकेनिक, सरकारी शाळेत शिकलेली मुलगी मोठ्या परिश्रमातून बनली IAS
Jul 6, 2022, 03:33 PM ISTएकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का
अंकिता जैन आणि तिची धाकटी बहीण वैशाली जैन यांनी एकत्र अभ्यास केला आणि UPSC परीक्षा एकत्र दिली.
Jun 21, 2022, 04:51 PM IST