upi id

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

दमानं घ्या! Gpay, Paytm सहीत सगळ्याच UPI ला आहे ट्रॅनझॅक्शनची मर्यादा, पण किती जाणून घ्या

UPI Payments : भारतात मागील काही वर्षांमध्ये अर्थक्षेत्रानं इतकी प्रगती केली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. देशातील युपीआय प्रणाली तर, अनेकांना अवाक् करत आहे. 

Nov 22, 2023, 05:14 PM IST

UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...

UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. 

Mar 5, 2023, 09:59 AM IST

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, RBIचा नवीन नियम

UPI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, UPI वर रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

Oct 6, 2022, 09:02 AM IST

Google Pay आणि PhonePe वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान

UPI च्या माध्यमातून गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI हा देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पर्याय आहे. 

Aug 3, 2022, 05:18 PM IST

PhonePe, Google Pay वापरताना तुम्ही 'ही' चूक करत तर नाही ना? तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

तुमच्या एका चुकीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. 

Aug 1, 2022, 11:25 AM IST

एकदम झकास! आता बँक अकाऊंट शिवायदेखील UPI पेमेंट करता येणार; या बँकेची विशेष सेवा

डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती आणणारी सेवा खासगी बँक आयसीआयसीआय बँकने सुरू केली आहे

May 27, 2021, 03:45 PM IST