updates

आईचं मन वळवण्यात गुरुनाथ यशस्वी होईल का?

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' यात नवनवी रंजक वळणं पाहायला मिळत आहेत.

Aug 2, 2018, 12:48 PM IST

पाऊसपाणी: राज्यातील धरणांचे अपडेट्स...

राज्याचा मोठा भाग आजही कोरडाठाक असला तरी, काही धरणे मात्र पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ओसंडून वाहत आहेत. 

Jul 17, 2018, 08:48 AM IST

OSCAR 2018 LIVE: 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ठ, विजेत्यांची संपूर्ण यादी

90 व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला सुरूवात झाली आहे. 

Mar 5, 2018, 08:39 AM IST

कोल्हापूर | कुमारी मातांकडून २ लाखांना बालक खरेदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 10:33 AM IST

अयोध्येतल्या वादावर तोडगा दृष्टीक्षेपात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 01:07 PM IST

सांगली | पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूने खळबळ

सांगली | पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूने खळबळ

Nov 10, 2017, 04:26 PM IST

अमेरिकन ओपनमधील काही घडामोडी, संक्षिप्त स्वरुपात

शारापोव्हा ग्रँडस्लॅम टुर्नामेंटमध्ये टेनिस कोर्टवर उतरली होती. मात्र, तिला ड्रीम कमबॅक करण्यात अपयश आलं. 

Sep 4, 2017, 04:09 PM IST

UPDATE : प्रजासत्ताक सोहळा

राजधानी राजपथवर ध्वजारोहण, तसेच पथसंचलनाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. मात्र दिल्लीत रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

Jan 26, 2015, 09:47 AM IST

अपडेट : एशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ

दक्षिण कोरियाच्या इंचियोन इथं सुरु असलेल्या एशियन गेम्स २०१४ मध्ये शूटर्सनं भारतीय मेडल्सचं खात उघडलंय. पहिल्याच दिवशी भारताने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडलची कमाई केली.

Sep 20, 2014, 11:23 AM IST