UPDATE : प्रजासत्ताक सोहळा

राजधानी राजपथवर ध्वजारोहण, तसेच पथसंचलनाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. मात्र दिल्लीत रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

Updated: Feb 2, 2015, 04:03 PM IST
UPDATE : प्रजासत्ताक सोहळा title=

नवी दिल्ली : राजधानी राजपथवर ध्वजारोहण, तसेच पथसंचलनाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. मात्र दिल्लीत रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.

बराक ओबामा सकाळी ९.४० वाजता हॉटेल मौर्यातून बाहेर पडणार आहेत. दिल्लीत अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.