Pro Kabaddi League: यूपी योद्धाज आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला अटीतटीचा सामना, लढत सुटली बरोबरीत!
Bengal Warriorz and UP Yoddhas: यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते.
Dec 13, 2024, 06:57 AM ISTPro Kabaddi League: पुणेरी पलटणची झुंज अपयशी, युपी योद्धाजने मिळवला 36-33 असा विजय
UP Yoddhas Vs Puneri Paltan: निर्णायक क्षणी पुणेरी पलटणच्य खेळाडूंचा जौर कमी पडला आणि अखेपर्यंत संघर्ष करुनही पुणेरी पलटणचा पराभव झाला आहे.
Dec 8, 2024, 07:57 AM ISTPro Kabaddi League: पुणेरी पलटणने युपी योद्धाजला रोखले बरोबरीत; हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना
Puneri Paltan VS UP Yoddhas: प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणने युपी योद्धाजला २९-२९ असे बरोबरीत रोखले. हा हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना ठरला.
Nov 20, 2024, 08:17 AM IST
PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!
Pro Kabaddi season 10 auction : पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Telugu Titans) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.
Oct 9, 2023, 10:19 PM IST