up news in hindi

दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...

विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

May 11, 2024, 10:05 AM IST

राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवरील नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का

भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. 

 

Jan 25, 2024, 03:53 PM IST

मोठ्या मुलाचा थाटात बर्थ-डे केला, दुसऱ्या दिवशी 6 महिन्यांच्या मुलीला कुशीत घेऊन महिलेने...

Crime News In Marathi: सहा महिन्यांच्या मुलीला कुशीत घेऊन एका महिलेने धक्कादायक पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 11, 2024, 12:35 PM IST

अपघातानंतर चालक रक्तबंबाळ असताना लोकांची कोंबड्या पळवून नेण्यासाठी झुंबड; पाहा मन विषष्ण करणारा VIDEO

आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री 16 वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. दरम्यान अपघातानंतर काही लोक मदत करण्याऐवजी कोंबड्या घेऊन पळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. 

 

Dec 27, 2023, 12:40 PM IST

सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि...

Hathras Love Story: एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते.

Dec 11, 2023, 10:30 AM IST

टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी

उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. 

 

Dec 7, 2023, 01:47 PM IST

धक्कादायक! प्रेयसीच्या मैत्रिणीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला; कारण तो प्रामाणिक निघाला…

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला होता. यावेळी तिची मैत्रीण त्याच्यावर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव ठेवू लागली होती. पण तरुणाने विरोध केला असता पुढे धक्कादायक प्रकार घडला. 

 

Sep 26, 2023, 12:09 PM IST

स्कॉर्पिओ कारच्या अपघातात मुलाचा मृत्यू; बापाने थेट आनंद महिंद्रांविरोधातच दाखल केला गुन्हा

Complaint against Anand Mahindra: आनंद महिंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

Sep 25, 2023, 11:14 AM IST

आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Sisters Sucide: . मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. 

Jul 17, 2023, 11:52 AM IST