काँग्रेस नेता म्हणाला; मुख्यमंत्र्यांना झोपडीसाठी जमीन देऊ
उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडलं आहे. तर, उत्तर प्रदेशात 7 पैकी 4 टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. त्यामुळे आता उरलेल्या तीन टप्प्यांसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहेत.
Feb 24, 2022, 09:10 PM ISTनिवडणूक न लढवताही होता येतं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
पक्ष स्थानिक असो वा राष्ट्रीय... महत्वाकांक्षा एकच सत्ता असणं.
Jan 21, 2022, 03:05 PM IST