up bjp

Upendra Singh Rawat : भाजपची दुसरी विकेट! अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उमेदवाराने घेतली शपथ, म्हणाले...

LokSabha Election 2024 : खासदार उपेंद्र सिंह रावत (Upendra Singh Rawat) यांनी देखील तिकीट नाकारलं आहे. नुकताच रावत यांचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Mar 4, 2024, 06:22 PM IST

BJP Leader Suicide Attempt: भाजपा नेत्याचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न

BJP Leader Suicide Attempt: या दांपत्याला दोन मुलं आहेत. आई-वडिलांना अत्यावस्थ वाटू लागल्यानंतर मुलांनी शेजाऱ्यांना कळवलं. शेजाऱ्यांनी या दांपत्याला रेजन्सी हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

Mar 16, 2023, 09:43 PM IST

up eletion 2022 : हस्तिनापूर ठरवणार युपीच्या सत्तेचं सिंहासन

कौरवांची राजधानी हस्तिनापूर. ज्या हस्तिनापूरात द्युत खेळला गेला. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. तिथे यंदा मतांचा जबरदस्त जुगार खेळला जाणार आहे.

Feb 9, 2022, 09:36 AM IST

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचे नवे "चक्रव्यूह"

कोण फसणार अदृश्य शक्तीच्या या चक्रव्यूहात?

 

 

Jan 17, 2022, 06:31 PM IST

दोन कोटी मजूरांच्या बँक खात्यात जमा झाली इतकी मोठी रक्कम

राज्यसरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय

 

Jan 3, 2022, 09:28 PM IST

युपीमध्ये भाजप सरकार बनण्याआधीच अधिकारी लागले कामाला

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी भाजपची सत्ता बनणार आहे. सरकार बनण्याआधीच भाजपचे अधिकाऱ्यांबाबत कडक भूमिका घेणं सुरु केलं आहे.

Mar 18, 2017, 12:24 PM IST

PM मोदींनी UPतील भाजप खासदाराना दोन प्रश्न विचारले, त्यांना फुटला दरदरुन घाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदारांना केवळ दोनच प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्याकडे उत्तर नसल्याने त्यांना तरदरुन घाम फुटला आणि त्यांनी माना खाली घातल्या.

Mar 16, 2016, 03:41 PM IST