unwilling

मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी

मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Sep 8, 2017, 10:16 AM IST

दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.

Apr 26, 2016, 11:27 AM IST

शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात

 भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे. 

Nov 13, 2014, 06:16 PM IST

एकनाथ खडसे नाराज नाहीत - मुनगंटीवार

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं महसूलमंत्री एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण खडसे नाराज नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Nov 3, 2014, 04:53 PM IST