university

विद्यापीठाची आर्थिक स्थिती भक्कम, गैरप्रकार नाही - संजय देशमुख

कॉरप्स फंड कधीही मोडला नाही आणि मोडणार नाही असंही देशमुख यांनी सांगितले. 

Jul 7, 2017, 06:57 PM IST

कासवगतीनं लागणाऱ्या निकालांची राज्यपालांकडून गंभीर दखल

मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल उशीरा लागत असल्या प्रकरणाची कुलपती म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

Jul 4, 2017, 09:46 PM IST

पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंगचे पेपर फुटले

शैक्षणिक गुणवत्तेसाठी देशात दहाव्या क्रमांकावर असणा-या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याचं समोर आलयं.

May 24, 2017, 08:06 PM IST

पीकपाणी : दिल्ली विद्यापीठानं विकसित केलेल्या जीएम मोहरीविषयी...

दिल्ली विद्यापीठानं विकसित केलेल्या जीएम मोहरीविषयी... 

May 12, 2017, 06:49 PM IST

टॉप 10 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान नाही

केंद्र सरकारनं जारी केलेल्या देशातल्या दहा प्रमुख विद्यापाठींच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही.

Apr 3, 2017, 03:52 PM IST

विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी

पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. 

Feb 25, 2017, 08:47 PM IST

SNDT महिला विद्यापिठात ड्रेसकोड

SNDT महिला विद्यापिठात ड्रेसकोड

Jan 18, 2017, 06:19 PM IST

पुनर्मुल्यांकनातून मुंबई विद्यापीठानं कमावले कोट्यवधी रुपये

मुंबई विद्यापीठानं गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनातून कोट्यवधी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 13, 2016, 07:50 PM IST

मुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?

मुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?

Dec 1, 2016, 09:42 PM IST

कुलगुरू बैठक घेत नसल्यानं विद्यापीठाचा संशोधनाचा निधी रद्द

कुलगुरू बैठक घेत नसल्यानं विद्यापीठाचा संशोधनाचा निधी रद्द 

Nov 17, 2016, 10:00 PM IST

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे. 

Oct 20, 2016, 11:57 PM IST

हिवरेबाजार चालतं बोलतं विद्यापीठ-मुनगंटीवार

अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवरे बाजारला भेट दिली. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केल्यानंच हिवरेबाजारचा सर्वांगीण विकास झाला असून, गाव खऱ्या अर्थाने आदर्श झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. 

Oct 16, 2016, 04:22 PM IST

धक्कादायक, कुलगुरूंचा साधा बायोडेटा पुणे विद्यापीठाकडेच नाही!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभाराचे धक्कदायक किस्से वेळोवेळी बाहेर आलेले आहेत. आता मात्र काही मनोरंजक गोष्टीदेखील उघड होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या साधा बायो डेटा देखील विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.

Oct 13, 2016, 11:52 PM IST