नागराजच्या सिनेमाचं 'पॅकअप', पुणे विद्यापीठाची सूचना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 07:16 PM ISTखऱ्या 'फुंगसुक वांगडू'ला लडाखी मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज
'थ्री इडियटस्'मध्ये आमिर खानची भूमिका फुंगसुक वांगडूनं ज्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली ते सोनम वांगचूक सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
Jan 11, 2018, 04:13 PM ISTपुणे विद्यापीठाकडून आविष्कार २०१७ स्पर्धेचं आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 09:17 PM ISTपुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अधिसभा निवडणूक घडामोडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 04:18 PM ISTमुंबई विद्यापीठानं 'मेरिट'साठी मेरिटला डावललं!
मुंबई विद्यापीठातल्या ऑनलाईन गोंधळाला कारणीभूत असलेली धक्कादायक बाब उघड झालीय.
Nov 14, 2017, 06:11 PM ISTपुणे विद्यापीठ 'ते' वादग्रस्त परिपत्रक हटविणार
जे विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असतील त्यांनाच सुवर्ण पदक मिळेल असा निर्णय घेण्यात आला होता.
Nov 11, 2017, 02:59 PM ISTमुंबई | ३७०० प्राध्यापकांनी पेपरच तपासले नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:02 PM ISTसातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस
देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर अंमलबजावणी कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देशातील 7.58 लाख प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Oct 12, 2017, 10:33 PM ISTमुंबई | संजय देशमुख यांच्या सत्काराची चर्चा कशासाठी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई | कुलगुरू संजय देशमुख यांच्या अभिनंदन ठरावावर चर्चा
Mumbai University Praising Dr Sanjay Deshmukh
Oct 12, 2017, 05:42 PM ISTकसे देणार विद्यार्थ्यांना सरासरी मार्क? विद्यापीठासमोर प्रश्नचिन्ह
मुंबई विद्यापीठाने तब्बल १६०० विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतलाय... या १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून अखेर चार महिन्यांनी सरासरी मार्क देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क कसे द्यायचे? हा प्रश्न विद्यापाठाला पडलाय.
Oct 2, 2017, 09:27 PM ISTविद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, विद्यापीठात फेकले पेट्रोल बॉम्ब
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Sep 24, 2017, 12:26 PM ISTमुंबई | विद्यापीठाविरोधात मनसे मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:52 PM ISTमुंबई | कुलगुरू संजय देशमुख यांची पुन्हा रुजू व्हायची इच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 07:29 PM ISTमुंबई विद्यापीठाची निकालाची तिसरी डेडलाईनही टळली
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा निकालाची ३१ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.
Aug 31, 2017, 08:59 PM IST