united nation

 India Abstains In United Nation Vote Against Russia PT1M30S

VIDEO : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधी ठराव

VIDEO : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधी ठराव

Feb 26, 2022, 08:40 AM IST

तालिबानकडून आलेल्या वक्तव्याचं या देशाकडून समर्थन, म्हणाला हे चांगले संकेत

 अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. ग्रीसमध्ये अफगानी लोकांनी यासंदर्भात अमेरिकेच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

Aug 17, 2021, 03:35 PM IST

काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

जम्मू काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे पण.... 

Aug 16, 2019, 05:06 PM IST

उत्तर कोरियाच्या मिसाईल परीक्षणावर संयुक्त राष्ट्राने बोलावली बैठक

अमेरिकेने इशारा दिल्यानंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. रविवारी उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. या परीक्षणवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने रविवारी घोषणा केली होती की हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्राने अमेरिकेचे  राजदूत निकी हेली यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली.

Sep 4, 2017, 04:07 PM IST

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात पहिल्यांदाच साजरी झाली दिवाळी

यंदा प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही दिवाळी साजरी करण्यात आली.  

Oct 30, 2016, 12:02 PM IST

रशिया UNच्या मानवाधिकार परिषदेतून हद्दपार...

सीरिया आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भयंकर आरोपांना तोंड देतानाच रशियाला धक्का बसलाय. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) हद्दपार करण्यात आलंय.  

Oct 29, 2016, 10:11 PM IST

व्हिडिओ: सेलिना जेटलीचा गे राइट्सचा व्हिडिओ व्हायरल

समलैंगिकताच्या अधिकारांवर एक टिपिकल बॉलिवूड स्टाइल व्हिडिओ प्रसिद्ध झालाय ज्यात अभिनेत्री सेलिना जेटली आहे. युनायटेड नेशंसचा सर्वाधिक व्हायरल झालेला आणि बघितला गेलेला हा व्हिडिओ झालाय. या म्यूजिकल व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय. 

Jul 17, 2014, 07:39 PM IST

मलाला `आवाजा`ची जगाला नवी ओळख

मलाला यूसुफजई हे नाव गेल्या वर्षी जगभरात चर्चेत आलं. पाकिस्तानमध्ये मुलींना शिक्षणावर बंदी घालण्याच्या विरोधात उठलेला हा एक चिमुकला आवाज. तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण आज त्या आवाजाला नवी ओळख मिळालीय.

Jul 13, 2013, 11:16 AM IST