union public service commission

Success Story: आईने मजुरी करुन शिकवलं, मुलगी 22 व्या वर्षी IPS, 23 व्या वर्षी IAS

IAS Divya Tanwar Success Story: यूपीएससी एकदा उत्तीर्ण होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक असते. आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांनी यूपीएससी दोनवेळा उत्तीर्ण होऊन ही किमया करुन दाखवली आहे. 

Jul 17, 2023, 05:37 PM IST

UPSC Topper Ishita: वडिलांना पाहून केली IAS होण्याची जिद्द; इशिता किशोरने सांगितला UPSC टॉपरपर्यंतचा प्रवास

UPSC Topper Ishita:  केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (Union Public Service Commission) निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत कठीण असणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत इशिता किशोरने (Ishita Kishore) पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर इशितावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून घराबाहेर लोकांनी रांगा लावल्या आहेत. आपला हा प्रवास कसा होता याबद्दल तिने सांगितलं आहे. 

 

May 23, 2023, 07:29 PM IST

UPSC 2022 Topper List: यूपीएससीचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा राज्यात पहिली

UPSC Result 2023: यूपीएससी 2022 च्या  परिक्षेचा निकाल  जाहिर करण्यात आला असून, या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 03:20 PM IST

UPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आयोगाचा मोठा निर्णय

UPSC च्या विविध भरती परीक्षांची तयारी करणारे उमेदवार Google Play Store वर जाऊन त्यांच्या मोबाईलवर हे अॅप सहज डाउनलोड करू शकतात.  

 

Sep 29, 2022, 11:59 PM IST

अपंगात्वावर मात देत IAS Saumya Sharma ने मिळवल घवघवीत यश... जाणून घ्या

IAS Officer Saumya Sharma :   देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख असलेली परिक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षा (CSE). या परीक्षेत 2017 ला आयएएस सौम्या शर्मा (Saumya Sharma) यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. 

Aug 9, 2022, 01:22 PM IST