union minister

गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?

Onion Price Rise: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. 

Nov 18, 2024, 08:46 AM IST

Union Budget: '18 टक्के GST लावणं..,' गडकरींचं निर्मला सीतारमन यांना पत्र, 'आयुष्याच्या अनिश्चिततेवर टॅक्स'

Nitin Gadkari letter to Nirmala Sitharaman: नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने (Nagpur Divisional Life Insurance Corporation Employees Union) दिलेल्या निवेदनानंतर आपण अर्थमंत्र्यांना पत्र लिहीत असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

Jul 31, 2024, 04:48 PM IST

NDA Oath Ceremony: 'मला हे पद नको,' मोदी सरकारला पहिला धक्का; शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्र्याची माघार

NDA Oath Ceremony: केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी आपल्याला पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली आहे. आपल्याला मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे

 

Jun 10, 2024, 02:20 PM IST
Union Minister Bhagwat Karad And Raosaheb Danve Arrives Beed PT33S

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले...

Loksabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडींना वेग आला असून, देशातील वाहतूक व्यवस्थासुद्धा आता कात टाकणार आहे. 

 

Feb 8, 2024, 12:21 PM IST

'सलमान सोसायटी'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं कौतूक

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर 'सलमान सोसायटी' चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटिला आली होती आणि ती लोकांच्या पसंतीत ही उतरलेली. 

Nov 18, 2023, 08:59 PM IST

'...तेव्हा अर्थिक ज्ञान कमी होतं, मागून वार न करता थेट राजकारणात उतरा अन्...'; रघुराम राजन यांना मंत्र्यांचं चॅलेंज

Union Minister Slams Ex RBI Chief Raghuram Rajan: जेव्हा अर्थतज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ होतात तेव्हा त्यांचं अर्थविषय ज्ञान कमी होतं अशा अर्थाचा टोलाही या केंद्रीय मंत्र्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माजी गव्हर्नरबद्दल बोलताना लगावला आहे. नेमकं ते असं का म्हणालेत जाणून घेऊयात...

Aug 20, 2023, 09:37 AM IST

नितीन गडकरी म्हणतात जुने गिऱ्हाईक दिसेना, रोहित पवारांना शंका, म्हणाले 'हा कट तर नाही ना?'

Nitin Gadkari CAG Reports: कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर देखील आरोप करत ताशेरे ओढण्यात आले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत, हा कट तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे.

Aug 18, 2023, 11:29 PM IST
Union Minister Amit Shah To Move Delhi Soon After Pimpri Chinchwad Program PT1M52S

Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कार्यक्रमात बदल

Union Minister Amit Shah To Move Delhi Soon After Pimpri Chinchwad Program

Aug 6, 2023, 12:20 PM IST

मोदी-अजित पवार भेट अन् 891 कोटी! दिल्लीत NDA च्या बैठकीनंतरच्या 'त्या' भेटीची चर्चा

Ajit Pawar Confidential Meeting With PM Narendra Modi: दिल्लीमध्ये मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांना भेटले.

Jul 19, 2023, 11:21 AM IST