unbreakable phone

सलमान खानने जमिनीवर आपटून फोडला उद्धट फॅनचा फोन!

सध्या सलमान खान हा त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग ऑस्ट्रिया आणि अबुधाबीच्या सुंदर लोकेशन्सवर सुरू आहे. दरम्यान इथे एक घडलेला किस्सा समोर आला आहे.

Sep 4, 2017, 03:51 PM IST