unattended

आकाशात उडतानाच पायलट पती-पत्नीचं जेव्हा भांडण होतं...

आकाशात ३६ हजार फुटांवर पती पत्नीत 'तू तू मै मै' झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधेसुधे नव्हते... पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मश्गूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली...

Jan 5, 2018, 12:44 PM IST

ड्रायव्हरशिवाय ट्रेन उलटी २६ किलोमीटर धावली

बांग्लादेशमध्ये आज एक आगळी वेगळी घटना घडलीय. एक ट्रेन कोणत्याही ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय मागच्या बाजुला चालत गेली... 

Apr 12, 2015, 09:14 PM IST