umpire marais erasmus

सामना सुरु असताना Babar Azam चं अंपायरसोबत Prank; कर्णधाराचं कृत्य सोशल मिडीयावर व्हायरल

दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बाबर आझम थोडा मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला.

Dec 11, 2022, 09:49 PM IST