ulhasnagar

Ulhasnagar Massive Fire Break out In Cloth Store PT1M33S

उल्हासनगरमधील कापडाच्या दुकानाला भीषण आग

Ulhasnagar Massive Fire Break out In Cloth Store

Oct 30, 2024, 04:55 PM IST

उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार आरोही भारतातली नाही तर... राज कुंद्रासोबतही केलंय काम

Porn Star Riya Arrest : भारतात अश्लिल चित्रपटात काम करणाऱ्या रिया उर्फ आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे. रियाला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली असून बनावट पासपोर्टप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

Sep 27, 2024, 06:47 PM IST

सामोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा व्हिडिओ

उल्हासनगरमधील एक किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारागीर पायाने समोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ मळत आहे. 

Mar 4, 2024, 07:15 PM IST

Ganpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

Feb 3, 2024, 08:43 AM IST

उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये एका कंपनीत झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Sep 23, 2023, 02:47 PM IST