7 हजार पगाराची मोलकरीण; अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला कळलं सासऱ्यांचं गुपित
Crime News : एक विचित्र घटना समोर आलीय. ज्योतिषीचार्याकडे कामा करणारी 7 हजार पगाराची मोलकरीण अचानक करोडोपती झाली. मुलगा आणि सुनेला संशय आला अन् तिने मोलकरीणचा मोबाईल तपासल्यास सासऱ्यांचं ते गुपित उघड झालं.
Jan 7, 2025, 08:45 PM ISTअकोल्यात सर्वात उंच 24 फूट गणेश मूर्ती, बाप्पासाठी खास उज्जैन आणि महाकालेश्वरचा भव्य देखावा
Akola's tallest 24 feet Ganesha idol, Ujjain and Mahakaleshwar special decoration for Bappa
Sep 14, 2024, 10:30 AM ISTMahakal Temple Fire | उज्जैन महाकाल मंदिरात भस्मारतीच्या वेळी आग
Madhya Pradesh Ujjain Fire Break Out In Mahakaleshwar Temple
Mar 25, 2024, 10:45 AM ISTउज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठा अपघात; भस्म आरतीवेळी आग लागल्याने 13 जण जखमी
Ujjain Mahakal temple : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. मात्र आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.
Mar 25, 2024, 08:33 AM ISTसाडी नेसून व्हिडीओ पोस्ट केला अन्.., Instagram वरील ट्रोलिंगला कंटाळून दहावीतील मुलाची आत्महत्या
उज्जैनच्या दहावीत असणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. 16 वर्षांच्या या मुलानं इतकं मोठं पाऊल उचलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याला मुलींसारखा मेकअप करायला फार आवडायचं आणि त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. पण त्याच्या आत्महत्येचं कारण काही समोर आलेलं नाही.
Nov 25, 2023, 11:03 AM ISTफाईलमध्ये HIV Positive पाहताच संतापला डॉक्टर; वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला लगावल्या कानाखाली, संतापजनक VIDEO
महाराजा यशवंतराव रुग्णालयात हाडाच्या डॉक्टरने एका रुग्णाच्या कानिशलात लगावल्या. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नव्हती. यामुळेच डॉक्टराने रुग्णाला मारहाण केली.
Oct 29, 2023, 10:14 AM IST
भारतातील 'या' मंदिरात का मुक्काम करत नाही मंत्री? जाणून घ्या काय आहे सत्य
Ujjain Mahakaal Temple Facts: भारतात एक असं देवस्थान आहे तिथे मंत्री व नेते रात्रीचा मुक्काम करणे टाळतात. एका परंपरेमुळं तिथे मुक्काम केल्यास सत्ता गमावण्याची भिती असते.
Sep 14, 2023, 02:30 PM ISTVideo : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप
MP Crime : मध्य प्रदेशच्या उज्जेनमध्ये एका पुस्तक विक्रेत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांकडून मोबाईल नंबर मागितल्याचा आरोप करत महिलांच्या समूहाने पुस्तक विक्रेत्याला मारहाण केली आहे. पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
Sep 5, 2023, 10:17 AM ISTगळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर चंदनचा टीळा... लग्नाआधी महाकालाच्या दर्शनासाठी पोहोचली परिणीती चोप्रा
Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आणि आता पुढच्या महिन्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान हे जोडपं देवदर्शन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गुरुद्वाराला भेट दिली होती आता ऊज्जैनमध्ये महाकालचं (Ujjain Mahakal Temple) दर्शन घेतलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्ह्ययरल झाले आहेत.
Aug 26, 2023, 08:42 PM ISTबडतर्फ RPF कॉन्स्टेबल चेतनबद्दल कोर्टाने नोंदवले निरीक्षण, धक्कादायक माहिती समोर
Jaipur-Mumbai Train Firing: आरोपी चेतनला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी चेतन सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
Aug 17, 2023, 11:24 AM ISTलघुशंका करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढला; थेट 194 KM लांब पोहचला
इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ते लघुशंकेसाठी गेले पण इतक्यात ट्रेन सुरु झाली. ट्रेन थेट 194 km लांब स्टेशनवर थांबली. परत येण्याच्या नादात खर्च झाले सहा हाजर रुपये.
Jul 19, 2023, 08:48 PM IST1500 च्या पावतीवर गाभाऱ्यातून दर्शन हा कोणता न्याय? कसला धंदा लावलाय?; महाकाल मंदिरातील VIDEO तुफान व्हायरल
Mahakaleshwar Temple Viral Video: उज्जैनमधील (Ujjain) महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) एका वयस्कर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. नीट दर्शन होत असल्याने महिलेने 250 रुपयांची रांग तोडून व्हीआयपी रांगेत प्रवेश केला. यावेळी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने खडे बोल सुनावले.
Mar 25, 2023, 08:03 PM IST
Viral Video: पुजाऱ्याचा मुलगा मंदिरात करत होता तलवारबाजी, नंतर जे झालं ते पाहून धक्का बसेल
Viral Video: उज्जैनच्या (Ujjain) मंदिरातील एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. संपूर्ण शहरात रंगपंचमी साजरी होत असताना महाकालेश्वर मंदिरातही (Mahakaleshwar Temple) सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी 17 वर्षीय मयांक तलवारबाजी (Sword) करत आपलं कौशल्य दाखवत होता. पण नंतर झालं त्यानंतर मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Mar 14, 2023, 04:44 PM ISTVIDEO : कपाळावर चंदन... गळ्यात रुद्राक्षाची माळ, Virat Kohli आणि Anushka Sharma पोहोचले महाकालेश्वरच्या दरबारी
Anushka Sharma Virat Kohli : भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला दारुण पराभव झाला. या सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या बॅटने काही कमाल दाखवली नाही. तो दोन्ही सामन्यात 35 धावा करुन बाद झाला.
Mar 4, 2023, 08:56 AM ISTधक्कादायक! चायनीज मांज्यामुळे कापलं भाजप नेत्याचे नाक; पोलिसांत गुन्हा दाखल
Chinese Manjha : बंदी असतानाही सर्रासपणे अशा प्रकारच्या धोकादायक मांजाची विक्री केली जात आहे. या मांज्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक घटना समोर आल्या आहेत
Jan 15, 2023, 06:26 PM IST