udyan express

Pune Rail Accident : चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, प्लॅटफॉर्म आणि कोचमध्ये अडकला प्रवासी, आणि मग...

Pune Accident L  पुणे रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढणे किती धोकादायक असते, ते पाहाच.

Mar 30, 2024, 08:30 AM IST