uddhav thackeray

राज्य सरकार म्हणते यादी पाठवली, पियुष गोयल म्हणतात मिळालीच नाही

मध्यरात्रीनंतर पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करत महाराष्ट्र सरकारने रेल्वेला अजूनही यादी दिलीच नसल्याचे सांगितले. 

May 25, 2020, 07:54 AM IST

'राज्य सरकारने रेल्वेला एका तासाच्या आत मजुरांची यादी दिली होती'

राज्य सरकारने रेल्वे मंत्र्याच्या पहिल्या ट्विटनंतर एका तासाच्या आत ही यादी रेल्वेच्या अधिकार्‍याकडे जमा केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. 

May 24, 2020, 11:55 PM IST

गोयलजी यादी पाठवलेय, फक्त ट्रेन भलत्याच स्टेशनवर पाठवू नका- संजय राऊत

गेल्यावेळी राज्य सरकारच्या नियोजनाअभावी महाराष्ट्रातून अनेक ट्रेन रिकाम्या परतल्याचा टोलाही गोयल यांनी लगावला होता.

May 24, 2020, 11:18 PM IST

पियूष गोयल Vs उद्धव ठाकरे वादात फडणवीसांची उडी, म्हणाले...

स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? 

May 24, 2020, 10:38 PM IST

'बघा, इतकं सांगूनही महाराष्ट्र सरकारने अजूनही मजुरांची यादी दिली नाहीये'

राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

May 24, 2020, 10:06 PM IST

उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल

तुम्ही सांगितले होते की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. 

May 24, 2020, 08:04 PM IST

'बाबा, तुम्ही मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे', आदित्यने घातली होती उद्धव ठाकरेंना गळ

आपण सरकार तर स्थापन करू, पण मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न पवारांनी राऊतांना विचारला. 

May 24, 2020, 05:20 PM IST

कोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु

कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.  

May 23, 2020, 03:19 PM IST

चित्रनगरीत चित्रिकरण सुरु करण्यासाठी चाचपणी करणार - मुख्यमंत्री

'महाराष्ट्रातल्या मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल'

May 22, 2020, 08:37 PM IST

'सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत पुढच्या ऍक्शन प्लानवर चर्चा', संजय राऊतांची माहिती

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. 

May 22, 2020, 08:04 PM IST

शिवसेनेचं फडणवीस यांना उत्तर - देवेंद्र भौ, आमचं चुकलंच!

भाजपच्या आंदोलनावरून शिवसेनेचा निशाणा

May 22, 2020, 04:27 PM IST