uddhav thackeray

मातोश्रीवर नाराजीनाट्य! शिवसेनेत संजय राऊत विरुद्ध इतर खासदार असा 'सामना'

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत संजय राऊत विरूद्ध इतर खासदार, पाहा कोणत्या कारणावरुन रंगलं नाराजीनाट्य

Jul 11, 2022, 04:11 PM IST

अंबरनाथ नगरपरिषदेतही उद्धव ठाकरे यांना धक्का, इतके नगरसेवक शिंदे गटात

ठाणे, कल्याण-डोंबिवली नंतर आता अंबरनाथमध्ये ही उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

Jul 11, 2022, 03:06 PM IST

आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का; बैठकीतील गैरहजरीने चर्चांना उधान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी 10 खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. 

Jul 11, 2022, 01:44 PM IST

Maharashtra Politics: तर राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार पडणार?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्यांच्या विरोधात अपात्रतेच्या याचिका प्रलंबित आहेत अशा 15 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी केलेल्या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.

Jul 9, 2022, 09:28 PM IST

बंडखोरीनंतर ही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाजपकडून घेतलं हे वचन

एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक वचन घेतल्याचा दावा दीपक केसरकर यांनी केलाय.

Jul 9, 2022, 09:10 PM IST

Deepak Kesarkar On Kirit Somaiya : दीपक केसरकर यांचा किरीट सोमय्यावंर पुन्हा निशाना

Deepak Kesarkar On Kirit Somaiya : आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये, दीपक केसरकर यांचा इशारा. 

Jul 9, 2022, 06:59 PM IST

संजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'

 ​Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.  

Jul 9, 2022, 03:13 PM IST

राज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत

Shiv Sena Crisis​ : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised  CM Eknath Shinde's Delhi Tour)

Jul 9, 2022, 01:07 PM IST

पुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. 

Jul 9, 2022, 12:47 PM IST
Nashik Sanjay Raut Uncut Interview PT6M23S

शिवसेनेतून पुन्हा आणखी काही नेत्यांची हकालपट्टी, शिंदे गटात दाखल झाल्याने कारवाई

 Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.  

Jul 9, 2022, 11:15 AM IST

शिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत नेले आणि थेट मुख्यमंत्री झाले.यामुळे आता संपूर्ण शिवसेनाच संकटात सापडलीय. 

Jul 8, 2022, 11:37 PM IST