Video | अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पार पडली बैठक
An important meeting was held between Amit Shah and Chief Minister Shinde
Sep 5, 2022, 05:45 PM ISTVideo | अमित शाहांच्या दौरा का बनलाय महत्तवपुर्ण? पाहा व्हिडिओ
Amit Shah's master plan for Sena? Check out this tour strategy...
Sep 5, 2022, 05:40 PM ISTVideo | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल
'Shinde's Group is the real Shiv Sena' Amit Shah's big statement
Sep 5, 2022, 05:35 PM ISTVideo | 'गृहमंत्र्यांना असे बोलणे अशोभनीय' मनिषा कायंदे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका
"Without Thackeray, BJP could not capture power on its own" Manisha Kayande's attack
Sep 5, 2022, 04:35 PM ISTVideo | अमित शाहांकडून शिंदेंचे कौतुक तर ठाकरेवर टीका
In the BJP meeting, Amit Shah praised Chief Minister Shinde and criticized Thackeray
Sep 5, 2022, 04:05 PM ISTVideo| "उद्धव ठाकरे यांनी धोका दिलाय; धोका देणारे यशस्वी होत नाही" अमित शाह यांची टीका
Amit Shah criticizes Uddhav Thackeray
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला. जो राजकारणात धोका देतो त्याचं राजकारण यशस्वी होत नाही असं अमित शाह म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी विचारधारेशी घात केला, त्यांनी विश्वासघात केला हे बोलण्यात संकोच करू नका असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांची मुंबईत भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.
Sep 5, 2022, 02:20 PM IST'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका
'उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला हे बोलाण्यास संकोच करु नका' अमित शाह
Sep 5, 2022, 02:19 PM ISTअमित शाह यांच्या दौऱ्यात भाजपने फुंकलं मुंबई महापालिकेचं रणशिंग, इतक्या जागा जिंकण्याचा निर्धार
भाजपचं 'मिशन मुंबई महापालिका', अशी असणार रणनिती
Sep 5, 2022, 01:57 PM IST
Video | "आपल्याकडे भाडोत्री माणसं नाहीत," उद्धव ठाकरेंचा टोला
We don't have mercenaries," Uddhav Thackeray snapped
Sep 4, 2022, 09:35 PM ISTVideo| दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात जाणार? शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? शिंदे की ठाकरेंचा?
Possibility Of Dasara Melava Issue Will Be In Court
Sep 4, 2022, 10:40 AM ISTVideo | शिंदे गटाचा ठाकरे गटाला धक्का, ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी वगळली - सुत्रांची माहिती
Shinde group shocks Thackeray group, Thackeray government's list of 12 MLAs is dropped - sources said
Sep 3, 2022, 07:15 PM ISTVideo | "तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही पेंग्विनसेना म्हणायचं का?" आशिष शेलारांचं प्रत्युत्तर
Shall we call the rest of your merry party the Penguin Army?" Answer by Ashish Shelar
Sep 3, 2022, 06:45 PM ISTOpposition PM Candidate: 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असेल चेहरा? असा आहे Formula
पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांची रणनिती, असा आहे फॉर्म्युला
Sep 3, 2022, 05:07 PM ISTभाजपला कमळाबाई म्हटल्याने आशिष शेलार भडकले, उद्धव ठाकरे यांना इशारा, म्हणाले तुमच्या पक्षाला...
आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा, शिवसेनेनंही दिलं प्रत्युत्तर
Sep 3, 2022, 03:45 PM ISTVideo | दसरा मेळावा कोण घेणार? वाद पेटणार? किशोरी पेडणेकरांचं सूचक ट्विट
Who will host Dussehra Mela? Will the controversy ignite? Kishori Pednekar's suggestive tweet
Sep 3, 2022, 03:20 PM IST