uddhav thackeray

शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीवर मनसेची बोचरी टीका, पाहा काय म्हटलंय

"सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली"

Aug 27, 2022, 10:29 AM IST
Uddhav Thackeray Got Relif From Election Commission PT45S

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा दिला आहे.  

 

Aug 26, 2022, 10:12 PM IST

"कोण होतीस तू काय झालीस तू" गाण्यावरुन किशोरी पेडणकरांना आली 'या' भाजप नेत्याची आठवण

झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली होती

Aug 26, 2022, 06:05 PM IST

उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले 'बरं झालं...'

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Aug 26, 2022, 02:28 PM IST
BJP is a party or a thief bazaar?" Uddhav Thackeray's question PT1M35S

Hindutva : कोण चालवतंय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा?

महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) यापुढं हिंदुत्वाभोवती (Hindutva) फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

Aug 25, 2022, 12:00 AM IST

Maharashtra Monsoon Assembly Session : विधिमंडळ परिसरात मोठा राडा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गेले धावून!

Maharashtra Monsoon Assembly Session : आताची मोठी राजकीय बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला.  

Aug 24, 2022, 11:06 AM IST
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena  Supreme Court Refers Petitions To Constitution Bench PT2M15S

Video| शिवसेना कुणाची? पाच सदस्यांचे घटनापीठ करणार फैसला

Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench

राज्यातल्या सत्तासंघर्षाचा तिढा आता सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ सोडवणार आहे. उद्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिंदे सरकारच्या घटनात्मक वैधतेवर घटनापीठ निर्णय घेईल. तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्हं असलेला धनुष्यबाण कोणाकडे राहील याबाबत निवडणूक आयोगाने 25 ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ नयेत असे निर्देशही कोर्टाने दिलेत.

Aug 24, 2022, 09:50 AM IST