uddhav thackeray

'50 खोके एकदम ओके'बाबत न्यायालयाचा निर्णय काय ?

kalyan shiv sena political appearance scene : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातील पडसात गणेशोत्सवात उमटताना दिसत आहेत. गणेशोत्सवात आपलीच खरी शिवसेना आहे याचा हरतऱ्हेने दोनहीकडून दावा केला जात आहे.  

Sep 3, 2022, 02:10 PM IST
eknath shinde Visited narayan rane residence for ganpati PT1M26S
Police employees will get this gift from Shinde government on Ganashotsav PT34S
Maratha Seva Sangh's support to the Sena PT1M23S

Video | संभाजी ब्रिगेड नंतर मराठा सेवा संघाचा सुद्धा सेनेला पाठिंबा

Shiv Sena's party organization will get more strength? Maratha Seva Sangh's support to the Sena

Sep 1, 2022, 11:25 AM IST
The trial of Metro 3 will start from today PT1M38S

Video| मुंबईत आजपासून भुयारी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात...

The trial of Metro 3 will start from today
कुलाबा- बांद्रा- सिप्झ या मुंबई मेट्रो 3 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आज चाचणी होणार आहे. आरे वसाहतीतल्या सारिपूत नगर ते मरोळ नाका या 3 किलोमीटरच्या मार्गावर जमिनीखालच्या बोगद्यातून ही चाचणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवतील. पुढील सहा महिन्यात जवळपास 10 हजार किमीपर्यंत मेट्रो 3 वरच्या गाड्यांच्या चाचण्या होणार आहेत. मेट्रो गाड्यांचा वेग, ब्रेकींग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेकींग सिस्टीम अशा विविध तांत्रिक चाचण्या होणार आहेत.

Aug 30, 2022, 08:50 AM IST